मैत्री असते नात्यांपलिकडचे नाते... अनोळखी मनांचे रेशीम नाते... मैत्री असते नात्यांपलिकडचे नाते... अनोळखी मनांचे रेशीम नाते...
आता ओठही सुकले उडून चालंला रावा येनां क्षणभर जवळी चाललो मी दूरच्या गावा !! आता ओठही सुकले उडून चालंला रावा येनां क्षणभर जवळी चाललो मी दूरच्या गावा !!
हे नाते मैत्रीचे स्वप्नातही, मी कधी हरवू नये हे नाते मैत्रीचे स्वप्नातही, मी कधी हरवू नये
मित्राच्या खरेपणाविना, मैत्री नाही कोणाकडे मित्राच्या खरेपणाविना, मैत्री नाही कोणाकडे